Dictionaries | References

मुंढरी

   
Script: Devanagari
See also:  मुंडेरी , मुंढारी , मुंढेरी

मुंढरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The coping of a wall.

मुंढरी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मुंढेरी

मुंढरी     

 स्त्री. पावसाचें पाणी भिंतींत मुरुं नये , तें निघून जावें म्हणून भिंतीवरील उतरता केलेला भाग ; वरवंडी ; वरंडी ; भिंत बांधून झाल्यावर शेवटीं विटांचा निमुळता , पायर्‍यावजा बांधतात तो भाग . [ मुंड ]
 स्त्री. ( वप्र .) मुंढेरी पदा .' कल्याणभोंवती पट आहे वत्या तटाला स्फटिकांची मुंढरी आहे .' - सह्याद्री मार्च १९४२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP