Dictionaries | References व वरंडा Script: Devanagari See also: वरंड , वरंडी , वरांडा Meaning Related Words वरंडा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : बरामदा वरंडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . पु. ( गो . ) उच्च कार्यासाठी देह ठेवणार्या थोर पुरुषाच्या मृत्युस्थानी असलेले दगडांच्या ढिगाचे स्मारक . - सह्याद्री १६० . पु. सज्जा ; छप्पर असलेली गॅलरी . [ सं . वरंड ; गो . वरांद ; पोर्तु . वरंदा ; इ . व्हरांडा ]कठड्याची , कडेची भिंत ( रस्ता , व्हरांडा याची ).दोन शेतांमधील बांध ; हद्दीची भिंत ; पाळा .ज्याच्या भेंडा पाडतात ती मळलेली माती ( तिच्या लांबट ढिगाच्या आकारावरुन ).भिंतीची मुंढेरी ; वरवंड .छप्पराचे आढे ; पाटेस . [ सं . वरंड ] वरंडा - पु . ( कु . कों . ) दगडांची अव्यवस्थित रास . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP