Dictionaries | References

वरंड

   
Script: Devanagari
See also:  वरंडा , वरंडी , वरांडा

वरंड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
of grass.
stalks; the ridge or a raised corner of a छप्पर or thatch. 4 वरंडा is further, esp. in S. Konkan̤, a loose heap of stones.
.

वरंड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A load of grass or hay.
 f -डा
 m -डी
 f  A parapet or low edging wall.

वरंड     

स्त्रीपु .
 स्त्री. 
कठड्याची , कडेची भिंत ( रस्ता , व्हरांडा याची ).
डोक्यावर घेण्याकरितां बांधलेला गवताचा भारा .
दोन शेतांमधील बांध ; हद्दीची भिंत ; पाळा .
धान्याची रास .
ज्याच्या भेंडा पाडतात ती मळलेली माती ( तिच्या लांबट ढिगाच्या आकारावरुन ).
कापणी केलेल्या ताटांचा भारा .
भिंतीची मुंढेरी ; वरवंड .
०गवत  न. कापून आणलेल्या ताटांचा भारा . असा भारा दरसाल कुळाडून मिळण्याचा खोतारा हक्क असतो . [ सं . वरंड ]
छप्पराचे आढे ; पाटेस . [ सं . वरंड ] वरंडा - पु . ( कु . कों . ) दगडांची अव्यवस्थित रास .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP