Dictionaries | References व वरंडा Script: Devanagari See also: वरंड , वरंडी , वरांडा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वरंडा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : बरामदा Rate this meaning Thank you! 👍 वरंडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्रीपु . पु. ( गो . ) उच्च कार्यासाठी देह ठेवणार्या थोर पुरुषाच्या मृत्युस्थानी असलेले दगडांच्या ढिगाचे स्मारक . - सह्याद्री १६० . पु. सज्जा ; छप्पर असलेली गॅलरी . [ सं . वरंड ; गो . वरांद ; पोर्तु . वरंदा ; इ . व्हरांडा ] कठड्याची , कडेची भिंत ( रस्ता , व्हरांडा याची ). दोन शेतांमधील बांध ; हद्दीची भिंत ; पाळा . ज्याच्या भेंडा पाडतात ती मळलेली माती ( तिच्या लांबट ढिगाच्या आकारावरुन ). भिंतीची मुंढेरी ; वरवंड . छप्पराचे आढे ; पाटेस . [ सं . वरंड ] वरंडा - पु . ( कु . कों . ) दगडांची अव्यवस्थित रास . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP