Dictionaries | References

अळवणी आणि तळवणी घेऊन गेले

   
Script: Devanagari

अळवणी आणि तळवणी घेऊन गेले

   वास्तविक ‘वळवणी आले आणि तळवणी घेऊन गेले’ असा पाठ पाहिजे. उन्हाळ्यांत, बहुतेक अखेरीस नदीतील पाणी आटून जाते व कोठे खळग्यांमध्ये थोडे फार सांचून राहिलेले असते
   पण वळिवाचा पाऊस आला म्हणजे थोडासा पूर येऊन ते सांचलेले तळचे पाणीहि वाहून जाते व मुळीच पाणी नाहीसे होते. याप्रमाणे अधिक मिळण्याचा संभव दिसत असतां जवळचेच थोडेफार जाण्याचा प्रसंग आला म्हणजे म्हणतात.

Related Words

अळवणी आणि तळवणी घेऊन गेले   वळवणी आलें आणि तळवणी घेऊन गेलें   अळवणी   तळवणी   गाढवहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलें   सात सुगरणी आणि भोपळा अळवणी   अंगावर घेऊन   दहा (दस) गेले, पांच उरले   घेऊन टाकणे   गांव गेले गांवढे, वाट पळैतत लवंडे   परत घेऊन घेणे   आले आले रावजी! गेले गेले रावजी!   निराहाराचे गेले पाण्या, फराळाचे गेले अनमान्य   विकत घेऊन होणे   भलें घेऊन पुसणें   भलें घेऊन फिरणें   भलें घेऊन विचारणें   घेऊन पळण्याच्या कामांत ससाणा   विकत श्राद्ध घेऊन तर्पणकरणें   जीव घेऊन पळणें   जीव घेऊन राहाणें   डोईवर हात घेऊन येणें   अर्घ्य घेऊन उभे असणें   अर्घ्य घेऊन तयार असणें   अर्घ्य घेऊन तयार राहणें   रक्षा घेऊन जाणें   हुंडा घेऊन लग्न करणें   गेले   आणि   आले घोड्यावर आणि गेले गाढवावर   सर्पाक उश्या घेऊन निदल्लि संगति   चुळक्‍यांत पाणी घेऊन जीव देणें   विकत श्राद्ध घेऊन पिंडदान करणें   उचलली कळ, दाल्ला घेऊन पळ   गौर रुसली, सौभाग्‍य घेऊन बसली   विकत श्राद्ध घेऊन सव्यापसव्य करणें   अधिर्‍याचें घेऊन कर्जबाजार्‍याला देऊं नये   माझे हात का कोकणांत गेले?   सेबी   गौर रुसली आणि सौभाग्य घेऊन बसली   इकडे आले हंसूं आणि तिकडे गेले उतूं   सांगण्याचे सांगणी आणि बैल गेले रांगणी   (झाडास बांधलें तर) झाड घेऊन जाणें   वन आणि पर्यावरण मंत्रालय   फेर घेऊन मुतणें   ज्‍या गांवाला गेले, त्‍या गांवचे झाले   ती गेली पण ते गेले नाहींत   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   घी गेलें आणि ठामणेंहि गेलें   रसवडे एक झाले आणि वार्‍यानें द्रोण उडून गेले   राव राव गेले रणीं आणि भागूबाईची आली पर्वणी   मालाचा पैसा आणि पैशाचा माल   आगरांत गेला आणि पांगारा आणला   आधींच तारें, त्यांत गेले वारें   कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली   घेऊन येणे   दिवस घेऊन   जवळ घेऊन   अलीकडला कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी   अलीकडे कुडव, पलीकडली खंडी, मामंजी गेले उफराटे गांडी   जुवा गेले   ਖਰੀਦਣਾ   କିଣାହେବା   ખરીદાવું   खरीदाना   विकत घेवप   مٔلۍ اَنُن   ಖರೀದಿಸು   वाघ आणि मोर यांचें सख्य असतें   पांडव जुनानें गेले यादव सोर्‍यानें मेले   आधींच तारें त्यावर गेले (शिरलें) वारें   ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್   तन गेले मन गेलें, म्‍हातारपणीं म्‍हण आलें, सरमडाचें मखर केलें, तेंहि वार्‍याने उडून गेलें   लंगा आणि मंगनियार   विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री   दादरा आणि नगर हवेली   കളിക്കുക വിനോദിക്കുക   खेल्नु   आपलेच घेऊन बसणें   उदक घेऊन वचप   कपाळीं कांटी घेऊन जाणें   घट घेऊन बसणें   वेड घेऊन पेडगांवास जाणें   वडिलांचीं खेटरें घेऊन पळणारा   वडीलांचीं खेटरें घेऊन पळणारा   दर्भ घेऊन उभा असणें   चोटली हातांत घेऊन फिरप   रातवा घेऊन निघणें   हातावर शीर घेऊन असणें   साओ टोमे आणि प्रिन्सिप   अजाण आणि आंधळें बरोबर   लाहौल आणि स्पिति जिल्हा   फुकटचें आणि ऊन ऊन   पंजाब आणि सिंध बँक   सोनें आणि सुगंध   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   बारशाला आणि बाराव्यालाहि तयार   बारशाला आणि बाराव्यालाहि हजर   माहिती आणि प्रसारण मंत्री   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP