Dictionaries | References

हाट

   
Script: Devanagari

हाट

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वह बाज़ार जिसमें एक ही तरह की चीज़े कुछ निश्चित समय पर आकर बिकती हैं   Ex. बरार में हर वर्ष बैलों की हाट लगती है ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdبازار , سٹی , منڈی
   see : दुकान, बाजार

हाट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   never; ad GrӔcas kalendas.

हाट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A market, a bazaar.

हाट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  फिरता बाजार   Ex. आमच्याकडे दर आठवड्याला जनावरांचा हाट भरतो
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinहाट
urdبازار , سٹی , منڈی
   see : बाजार, बाजार

हाट

  पु. हट्ट . मागे तेव्हां देऊं हाट त्याचा पाहूं । - रामदासी २ . ७७ . [ हट्ट ] हटावलें - वि . हट्टी . नेदितां विषयदान हटावलें क्षोभें मन । - एभा २० . २०४ . हाटु , हाठु - वि . ( महानु . ) हट्टी . बळेसी हाठु . - भाए ३५८ .
  पु. बाजार ; विशेषतः फिरता बाजार ; जत्रा . [ सं . हट्ट ; का . हट्टि ] म्ह० गोड किंवा हात गोड = पक्वान्नास स्वादिष्टपणा बाजारच्या पदार्थांनीं येतो कां सुग्रणपणानें येतो ?
०कर   करी - वि . बाजारकरी ; बाजारचा . हाटकरी सकळ जन । - तुगा ४२५७ .
०गाणें  न. बाजारांतील गाणें . केवळ सत्त्वशुध्दीविण । जाहल्या गुरुवाक्याचें श्रवण । तें हाटगाण्या ऐसें जाण । अनोळखपण स्वस्वरूप । - एभा १३ . १६५ .
०चोहोटा  पु. ( महानु . ) बाजारांतील चौक ; भरबाजार . हे हाटचोहोटा बोलावे । - सूपा वि . १ . ५२ .
०धारण  स्त्री. ( महानु . ) बाजारभाव . कीं संभोग - सुखाचिए हाटधारणे । - शिशु ४७ .
०बाजार  पु. सामान्यतः बाजार ; बाजारहाट . २ जिन्नसखरेदी . सकाळपासून हाटबाजार केला आणि आतां शेरभर अन्न आणलें .
०वका  पु. ( महानु . ) बाजारांत घेतलेलें सामान . - शर .
०वट   पुस्त्री . बाजार ; बाजारांतील दुकान ; बाजारपेठ . उत्तर - दक्षिण कासारांची हाटवटी । - ऋ ११४ . कीर्तन केलें पोटासाठींदेव मांडिले हाटवटीं । - दा ५ . ८ . १९ . हाटकेवयाचा - वि . बाजरांतून आणलेला ( माल ). वामनभटी हाटकेवयांचा । वाठुगा मस्तखीं घेतला । - उच .

हाट

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

हाट

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
हाट   see करहाट, p. 255, col. 1.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP