Dictionaries | References

चोहोटा

   
Script: Devanagari
See also:  चोहट , चोहटा , चौहटा , चौहाटा

चोहोटा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A meeting place of four roads. Ex. चोहटां पडलें अन्न ॥. Also मग दुकान मांडून चोहटां ॥ वाचे हरि- नामाचा पाठा ॥.

चोहोटा     

 पु. १ चवाठा पहा . भरला मोक्षाचा चोहाटा । सज्जन संगें । - दा ३ . १० . २० . २ चौकी . लोभ मलारिचा चोहोटा । दांभिकता ही हळदी कुटा । - मुआदि १ . ६५ . परि वाटेमधिं चोहाटे बांधिले । - अमृत २३ . [ चो = चार + हाट = बाजार ]
 पु. बाजारचौक ; चार रस्ते जेथें येऊन मिळतात ती जागा ; ( प्र . ) चवाठा पहा . उकलू विषयांचा पेटा । होत मनाचा चोहटा । - एभा ५ . १०१ . आम्ही न वजों तया वाटा । नाचूं पंढरी चोहटां । - तुगा २६२१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP