Dictionaries | References ह हरताळ Script: Devanagari Meaning Related Words हरताळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Yellow orpiment, a sulphuret of arsenic. ह0 पडणें g. of s. To become exceedingly rare or scarce. ह0 बाजारांत पाडणें To shut up their shops and suspend business--the people of a bazar &c., as in consequence of hostile irruption, domestic oppression &c. ह0 लावणें To stigmatize or blame. हरताळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Yellow or piment, a sulphuret of arsenic.हरताळ पडणें Become exceedingly rare.हरताळ लावणें Stigmatise or blame. हरताळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या गोष्टीविषयी विरोध,असंतोष प्रकट करण्यासाठी काम,व्यवहार बंद ठेवण्याची क्रिया Ex. शासनाच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी कामगारांनी हरताळ केला HYPONYMY:उपोषण ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:संपWordnet:asmবন্ধ bdबन्द benহড়তাল gujહડતાલ hinहड़ताल kanಮುಷ್ಕರ ಹೂಡುವುದು kasہَرتال kokसंप malഹര്ത്താല് mniꯈꯣꯡꯖꯪ꯭ꯆꯪꯁꯤꯟꯕ nepहडताल oriହରତାଳ tamவேலைநிறுத்தம் telసమ్మె urdہڑتال , بَند noun पिवळ्या रंगाचे एक खनिज पदार्थ Ex. हरताळचा उपयोग औषध म्हणून केला जातो. ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benহরিতাল gujહરતાલ hinहरताल panਹਰਤਾਲ sanअलकम् urdہرتال , ہرتار , گودنت , آل , بڑالیکا , نٹ منڈل , نٹ بھوشن , پنگل , تالک , گودنتی हरताळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पु . एक पिवळें विषारी - द्रव्य . [ सं . हरिताल ] पु. बाजार , व्यवहार बंद असणें ; प्रत्येक दुकानास कुलूप लागणें , असणें ; बाजारी संप ; काम बंद पडणें . [ हर + गु ताळुं = कुलूप ]०पडणें दुर्मीळ होणें ; अत्यंत उणीव असणें ; वाण पडणें .०लागणें फासणें - १ दोष देणें , लावणें . २ ( हस्तलिखित लेखांतील अक्षरें इ० वर हरताळ लावून ) खोडणें ; रद्द करणें .०बाजारांत १ थोर व्यक्ती मेली असतां , किंवा सरकारच्या जुलमाचा निषेध प्रदर्शित करण्याकरितां व्यापार्यांनीं आपापलीं दुकानें खुषीनें बंद ठेवणें ; व्यापार व्यवहार बंद करणें .०लागणें रद्द पडणें ; चुकीचा ठरणें ; खोटा ठरणें .०तीज स्त्री. हरताळका पहा .पडणें १ थोर व्यक्ती मेली असतां , किंवा सरकारच्या जुलमाचा निषेध प्रदर्शित करण्याकरितां व्यापार्यांनीं आपापलीं दुकानें खुषीनें बंद ठेवणें ; व्यापार व्यवहार बंद करणें .०भस्म न. हरताळाचें भस्म . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP