Dictionaries | References न नाटक नाटकवाला दारिघ्रांतच मरायचा Script: Devanagari Meaning Related Words नाटक नाटकवाला दारिघ्रांतच मरायचा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कवी-ग्रंथकाराप्रमाणें नाटकवाल्याला पैसा मिळत नाहीं. तो जन्मभर दरिद्रीच राहतो. ‘नाटकवाला दारिघ्रांतच मरायचा’ या म्हणीला प्रथम कोल्हापूरचे विनायकराव कवठेकर आणि दुसरे मोरोबा वाघोलीकर यांनीं हरताळ पाडला. -बोडस, माझी भूमिका, पान ४३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP