Dictionaries | References

सोळा वर्षे पुत्र, मग मित्र

   
Script: Devanagari

सोळा वर्षे पुत्र, मग मित्र

   मुलगा सोळा वर्षाचा झाला म्हणजे त्यास बरोबरीच्या नात्यानें वागवावें. प्राप्ते तु पोडषे वर्षे पुत्रमित्रसमाचरेत् l

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP