Dictionaries | References

सकाळ

   
Script: Devanagari

सकाळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  दीस उजवाडल्या उपरांतचो तीन-चार वरांचो काळपाचो वेळ   Ex. सकाळ जाले बाराबर शेतकार शेतांत गेलो
HOLO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
marसकाळ
mniꯅꯣꯡ꯭ꯉꯥꯟꯕ
urdصبح , علی الصبح , سویرا , بھور
 noun  सूर्य उदेवपाच्या कांय आदीं सावन सूर्य उदेले उपरांतचो काळ वा चार-पांच वरां सावन णव-धा मेरेनचो काळ   Ex. म्हाका सकाळचीं खूब कामा करपाचीं आसतात
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

सकाळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   early morning, the season about sunrise.
   tomorrow morning. 2 early in the morning: also in the morning.

सकाळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  early morning.
 ad   In the morning.
 ad   सकाळां-ळीं
 ad   To-morrow morning.

सकाळ

सकाळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  उषःकालापासून सूर्योदयापर्यंताचा काळ   Ex. आम्ही रोज सकाळी फिरायला जातो.
HOLO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokसकाळ
mniꯅꯣꯡ꯭ꯉꯥꯟꯕ
urdصبح , علی الصبح , سویرا , بھور
 noun  सुर्योदयानंतर साधारणतः सहा वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंतची वेळ   Ex. सकाळचा सगळा वेळ कामातच जातो.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

सकाळ

  स्त्री. प्रातःकाल ; सूर्योदयापासून माध्यान्हापर्यंतचा काल . [ सं . उषःकाल ; सत्काल - भाअ १८३३ ] सकाळचा तारा - पु . शुक्र सूर्याच्या अगोदर उगवतो त्या वेळेस त्यास म्हणतात . सकाळ , सकाळा , सकाळीं - क्रिवि . १ उदयीक ; दुसर्‍या दिवशीं प्रातःकालीं . २ प्रभातीं ; लवकर प्रातःकाळीं . सकाळ वकाळ - क्रि . ( ना . ) लवकर ; झटपट ; न रेंगाळतां . सकाळवणी , सकाळवाणी - क्रि . लवकर ; वेळेवरच ; झटपट ; उशीर होण्यापूर्वीच ; अगोदरच . सकाळसंध्याकाळ , सकाळसांज - क्रिवि . सकाळीं व सांयकाळीं ; दोन्ही वेळीं ; सायंप्रातः . सकाळें - क्रिवि . योग्य काळीं ; त्वरेनें . अमर अमृतपान करितां । मरताती सर्वथा सकाळें । - एभा ११ . १३१३ . सत्त्व शुध्दि होईल सकाळें । - गीता १२ . ४७६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP