Dictionaries | References स सवळ Script: Devanagari See also: सवेळ Meaning Related Words सवळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. प्रातःकाळ ; सकाळ ; प्रभात . न पहतां सवेळे । मानसरोवरीचीं कमळें । - शिशु ७८६ . - क्रिवि . तत्क्षणीं ; तात्काल सवळैचि वियोग पडेल । - ज्ञा १७ . ७७० . [ सं . सु + वेला ]वि. ( बे ) १ पाणचट ; बेचव . ऊंस सौळ आहे . २ खारें ; मचूळ . पाणी सौळ आहे . [ सं . शबल ? ] स्त्री. प्रातःकाल ; प्रभात ; पहांट . तो सूर्य उदयो देखोनि सवळे । पापिया फुटती डोळे । डुडुळाचे । - ज्ञा १६ . २३९ [ सं . सु + वेला ] - क्रिवि . तात्काल ; ताबडतोब तव जाला हाहाकार । देव मिळाले सवळ - ब ४६५ . पु. फांसा . म्हणे माजीं लुगडीं हिरवलीं । आपणेआ । माजी वांटिली । आणि सवळ घालोनिया नेली । आंगीमाजी । - ख्रिपु . २ . ४९ . ५१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP