Dictionaries | References

सवेळ

   
Script: Devanagari
See also:  सवळ

सवेळ

  स्त्री. प्रातःकाळ ; सकाळ ; प्रभात . न पहतां सवेळे । मानसरोवरीचीं कमळें । - शिशु ७८६ . - क्रिवि . तत्क्षणीं ; तात्काल सवळैचि वियोग पडेल । - ज्ञा १७ . ७७० . [ सं . सु + वेला ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP