Dictionaries | References

शेंदूर

   
Script: Devanagari

शेंदूर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   minium or red lead. शें0 उतरणें g. of o. To dishonor, disgrace, degrade. शें0 उतरणें g. of s. To suffer the falling off of its old and dry coat of शेंदूर;--used of an idol.

शेंदूर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक लाल रंगाचे चूर्ण   Ex. काही सौभाग्यवती स्त्रिया भांगेत शेंदूर भरतात.
MERO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

शेंदूर

  पु. शिसप्राणवायु यांच्या संयोगाने होणारा एक रंग . [ सं . सिंदूर प्रा . सिंदूरा - सेंदूरो ; हिं . सेंदूर ]
०उतरणे   
   मूर्तीवरील शेंदूराचे कवच सुटून पडणे ; कवच टाकणे . २ ( ल . ) अपमान करणे ; अवज्ञा , अवहेलना , अनादर करणे ; मानहानि करणे .
०विकार  पु. घोगरा बसलेला आवाज . ( शेंदूर खाण्यांत आल्यामुळें झालेला ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP