Dictionaries | References

रागावणे

   
Script: Devanagari

रागावणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  केलेली चूक पुन्हा होऊ नये याकरता जोरात ओरडून बोलणे   Ex. गृहपाठ करून आणला नाही म्हणून शिक्षक मनोजवर रागावले.
ENTAILMENT:
HYPERNYMY:
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 noun  एखाद्याला दम देऊन रागावण्याची क्रिया   Ex. घरच्यांच्या रागवण्याला कंटाळून मोहन घर सोडून पळून गेला.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : चिडणे, चिडणे, चिडणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP