Dictionaries | References

उसळणे

   
Script: Devanagari

उसळणे

 क्रि.  आकाशात सूर मारणे ;
 क्रि.  उंच जाणे ( तुषार ), उफाळणे . एकदम बाहेर पडणे , ( गर्दीतून ), वर उडणे , वर उशी घेणे ( चेडू );
 क्रि.  उखडणे , रागाचा आवेश , रागावणे .

उसळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  जोरात वर येणे   Ex. भरतीचे पाणी उसळले
HYPERNYMY:
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  हवेचा जोर, आघात इत्यादींमुळे पाण्याचे पृष्ठभागापासून काहीसे वर येणेखाली पडणे   Ex. समुद्राचे पाणी नेहमी उसळते.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  किंमत, दर इत्यादींचे वाढणे   Ex. आठवड्याच्या प्रारंभीच घसरलेला शेअर बाजार आज पुन्हा उसळला.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
   see : कोसळणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP