Dictionaries | References ल लळीत Script: Devanagari Meaning Related Words लळीत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A dramatic entertainment on the concluding night of the नवरात्र. 2 The songs or verses composed for and recited on the occasion. 3 fig. Calamitous close or conclusion; the catastrophe. 4 A term for the last अभंग of a series, considered as शेवटचें मंगल, q. v. under मंगल. लळतावर or लळितावर येणें To get up into a fume or fit of rage. लळीत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A dramatic entertainment, thecatastrophe. लळीत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun जता किंवा उत्सवाच्या प्रसंगी सादर केला जाणारा एक पारंपरिक लोकनाट्याचा प्रकार Ex. कोकणात जत्रेच्यावेळी लळीत सादर करतात लळीत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. न. नवरात्र इ० उत्सवाच्या शेवटच्या दिवशी रात्री उत्सवदेवता सिंहासनारुढ झाली असे कल्पून वासुदेव , दंडीगण इ० ईश्वरभक्तांची सोंगे आणून त्या सोंगांनी स्वसंप्रदायानुरुप देवतेस प्रसाद मागून सभासदांस वाटण्याचा विशिष्ट समारंभ .नवरात्र इ० उत्सवाच्या शेवटच्या दिवशी रात्री उत्सवदेवता सिंहासनारुढ झाली असे कल्पून वासुदेव , दंडीगण इ० ईश्वरभक्तांची सोंगे आणून त्या सोंगांनी स्वसंप्रदायानुरुप देवतेस प्रसाद मागून सभासदांस वाटण्याचा विशिष्ट समारंभ .( यावरुन ) उत्सवप्रसंगी सोंगे आणून नाटकाच्या प्रवेशाप्रमाणे खेळ करणे .( यावरुन ) उत्सवप्रसंगी सोंगे आणून नाटकाच्या प्रवेशाप्रमाणे खेळ करणे .अशा प्रसंगाकरिता रचलेली व म्हटलेली गाणी , अभंग , पदे इ० कवनांचा ग्रंथ .अशा प्रसंगाकरिता रचलेली व म्हटलेली गाणी , अभंग , पदे इ० कवनांचा ग्रंथ .( ल ) दुष्परिणाम ; दुःखात ; फजीती ( राज्य , संसार , व्यवहार इ० ची ) - तुगा ४८४ . - शर .( ल ) दुष्परिणाम ; दुःखात ; फजीती ( राज्य , संसार , व्यवहार इ० ची ) - तुगा ४८४ . - शर .शेवटचे मंगल म्हणून मानलेल्या एका माळकेचा शेवटचा अभंग . मंगल पहा . [ सं . ललित ] ( वाप्र . ) लळतावर येणे , लळितावर येणे - वाद इ० प्रसंगी चिरडीस येऊन निकरावर येणे ; अतिप्रसंग होऊन रागावणे . लळित्या - वि . लळीत करण्यांत निपुण ( हरदास इ० ).शेवटचे मंगल म्हणून मानलेल्या एका माळकेचा शेवटचा अभंग . मंगल पहा . [ सं . ललित ] ( वाप्र . ) लळतावर येणे , लळितावर येणे - वाद इ० प्रसंगी चिरडीस येऊन निकरावर येणे ; अतिप्रसंग होऊन रागावणे . लळित्या - वि . लळीत करण्यांत निपुण ( हरदास इ० ). Related Words लळीत लळीत कला ललित कला ಲಲಿತ ಕಲೆ ललितकला फायन आर्ट्स लळित्या लळत्या आरबाई ललित હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP