Dictionaries | References

मशागत

   
Script: Devanagari
See also:  मशाकत

मशागत

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  पोशिल्लें वा कुयदाद केल्लें अशें.   Ex. म्हज्या आज्यान मशागत केल्ले हें आंब्याचें झाड आतां फळूंक लागलां.
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)

मशागत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   labor, toil, work. Ex. मी म0 करून पोट भरितों. 2 The wages of labor. Ex. माझी म0 चुकवून दे म्हणजे मी जातों. 3 working up, elaborating, preparing with toil and pains. Ex. शेताची जसी म0 केली तसें पिकतें; कागदाची जसी म0 तसी किम्मत.

मशागत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  labour; the wages of labour.

मशागत

मशागत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  अत्यंत परिश्रमाने शेत तयार करण्याची क्रिया   Ex. अंजिराच्या बागेत मशागत एका दिशेने किंवा आडवी उभी केली जाते.
Wordnet:
gujખેતરની તૈયારી
kasکَھہٕچ تَیٲری
kokशेताची तयारी
oriଖେତ ବଢାଇବା

मशागत

  स्त्री. 
   मेहनत ; परिश्रम ; श्रम . कष्टमशागत केलिया लोकांस सरंजाम करुन द्यावा . - सभासद २३ .
   सेवा ; चाकरी . तैसेच अण्णाजीपंत यांणीं मोठी मशागत केली ... यास्तव यथारीती सन्मान केला . - चित्रगुप्त ५ .
   मजुरी ; वेतन . माझी मशागत चुकवून दे म्हणजे मी जातों .
   काबाडकष्ट करुन , अत्यंत परिश्रमानें ( शेत इ० ) तयार करणें . शेताची जशी मशागत केली तसें पिकतें .
   निगा ; काळजी . [ अर . मशक्कत ] मशागती - वि .
   मशागत करणारा कष्टाचीं कामें करुन पोट भरणारा ; मजूर .
   कष्टाळू ; उद्योगी ; कामसू ; मेहनती .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP