Dictionaries | References ख खपणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खपणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | khapaṇēṃ v i To work, labor, toil. 2 To sell or go off; to obtain a vent or market--goods &c. 3 fig. To be consumed, expended, exhausted. 4 To be disposed of, i. e. to die. Rate this meaning Thank you! 👍 खपणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v i Toil. Sell. Fig. Be consumed, die. Rate this meaning Thank you! 👍 खपणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. १ काम करणें ; मेहनत , कष्ट करणे . ' इंग्लंड सारख्या देशांत सार्वजनिक कमासाठीं अहोरात्र मोठेमोठे लोक खपतात ते ह्या करितांच .' - टि ४ . ५४८ . २ विकलें जाणें ; खप होणें ; विकत जाणें ; गिर्हाईक मिळणें ( माल इ० ला ). ' बाजारात नासका माल खपत नाहीं .' ३ ( स ) खर्चणें ; व्यय होणें ; संपणें .' घरांतले धान्य सर्व खपलें .' ४ वाटेस लागलें ; मरणें . ' दुसरे दिवशी हरिच्या दृष्टिपुढें अर्जुनाशुंगें खपला । ' - मोकर्ण १ . २ . ५ आवडणें ; सोसणें . ' ती सवत तुला खपणार नाहीं ' - कोरकि २९ . ( सं . क्षणपम ; क्षप - घालविणें .) Rate this meaning Thank you! 👍 खपणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खपे तो खाई, खाई तो वाही जो काम करतो त्याला पोटभर खावयास मिळते व ज्याला पोटभर खावयास मिळते त्याला आंझ वाहण्याचे सामर्थ्यहि येते. यावरून श्रम केले तर त्यावर सर्व पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. याकरितां आळस टाकून श्रम करीत असावे. जो जमीनीची मशागत करतो त्यास तिचे उत्पन्न खावयास मिळते व जो ते उत्पन्न खातो तोच ती जमीन वाहतो. Related Words खपणें अवतार खपणें दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करणें मरीं मरणें गमजा चालणें खप्पीदास खप्या नांवावर विकणें खपती खपी खप्पी खप खूप जिरणें उडणें सल अटणें घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP