Dictionaries | References

वाहो

   
Script: Devanagari

वाहो     

 पु. १ मशागत ; लागवड . पैं प्रतिवर्षीं क्षेत्र पेरिजे । पिके तरी वाहो नुबगिजे । - ज्ञा १० . ५५ . २ प्रवाह ; ओघ ; धार . स्वप्रतीति धारेचा वाहो । करील तैसें । - ज्ञा १५ . २६४ . मार्ग ; रूढि ; प्रघात ; गति . चालीचाचि वाहो बहुतेक । - तुगा ९३१ . [ सं . वह् ‍ = वाहणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP