Dictionaries | References

बतावणी

   
Script: Devanagari

बतावणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Acting, representing, exhibiting, performing, playing. 2 Gesticulation, action, delivery. 3 Shamming, feigning, pretending. 4 A rough draught, a synopsis or show-table, framed from the day book or leger.

बतावणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Acting. Gesticulation. Pretending.

बतावणी     

ना.  ढोंग , थाप ;
ना.  अभिनय , नाटक , सोंग आणणे , हावभाव .

बतावणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  तमाशातील वगामध्ये निवेदक आपल्या स्वयंस्फूर्त भाषणाने कथानकातील दुवे जोडतो तो भाग   Ex. ह्या वगातली बतावणी चांगलीच रंगली
See : बहाणा

बतावणी     

 स्त्री. 
अभिनय करणें ; सोंग घेणें , आणणें ; वेष धारण करणें .
हावभाव ; अभिनय ; भाषण .
सोंग ; ढोंग ; बहाणा ; थाप .
बजावून सांगितलेली गोष्ट .
कीर्दीवरुन केलेली जमाखर्चाची कच्ची खतावणी . [ हिं . ] बतावण्या - वि . नट ; मुख्यत्वें रंगदार अभिनय करुन हास्योत्पादक सोंग आणणारा . [ बताविणें ] बताविणें , बतावणें - सक्रि .
अभिनय व हावभाव करुन सोंग आणणें .
तिखटमीठ लावून सांगणें ; अतिशयोक्तीनें किंवा सजवून वर्णन करणें ( एखाद्या देवाची , वीराची दंतकथा ). ( क्रि० सांगणें ; दाखविणें ; बतावून सांगणें - दाखविणें ).
दाखविणें .
धमकी देणें . [ हिं . बताना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP