Dictionaries | References

धाटण

   
Script: Devanagari
See also:  धाटणी , धाटी

धाटण     

 स्त्री. १ तर्‍हा ; पद्धत ; रीत ; चाल ; धरती ; सोंगाची बतावणी बेमालूम करण्याची धाटणी साधली पाहिजे . - विवि . ८ . ८ . १५५ . याची पुराण सांगण्याची धाटणी दुसर्‍यास साधत नाही . [ सं . धाटी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP