Dictionaries | References

हूल

   
Script: Devanagari

हूल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

हूल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  see हूलकावणी. A general disturbance or commotion.

हूल

हूल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

हूल

  स्त्री. हुलकावणी पहा . ( क्रि० दाखविणें ). २ लोकांची आरडाओरडा ; दंगा . ३ सोंगटयाचे खेळांतील एक संज्ञा . ४ खूण ; चिन्ह . ५ आवई ; भयदायक बातमी ; गप्प . ६ बतावणी . [ हिं . ]
  पु. ( जंबिया ) सिर मारल्यानंतर ; जोडीदाराच्या डावीकडे बेंबीपासून बरगडीच्या शिंपीपर्यंत केलेला वार .
०चाल  स्त्री. हूल अर्थ २ पहा .
०स्वार  पु. ( शत्रु चालून येत आहे अशी हूल करतात यावरून आघाडीचे स्वार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP