Dictionaries | References

बंडाळ

   
Script: Devanagari
See also:  बंडाळी

बंडाळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

बंडाळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

बंडाळ

   स्त्री
   क्षोभ ; हूल ; सार्वजनिक अव्यवस्था .
   गोंधळ ; दंगल ( कामाची , माणसांची ).
   ( एकमत नसल्यामुळें किंवा द्रव्यादिकांच्या अभावामुळें होणारें ). दु : ख ; अडचण ; ओढघस्तता ; तारंबळ ; गैरसोय ; हयगय . त्याचे घरीं जेवणाची बंडाळी असते . - वि . ओढगस्त . या नात्याच्या गुंडाळ्यानें गुंडाळुनि बंडाळचि झालों . - अमृत १६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP