Dictionaries | References

लुटपुटीचा

   
Script: Devanagari

लुटपुटीचा

 वि.  लटपटीचा ; खोटा ; नकली . ( लहान मुलांचा खेळ ). लुटुपुटु - फुटु - बुटु - मुटु - फुट्यां - वि . ( लहान मुलांचा खेळांत उपयोग ). लटका ; कल्पित ; खोटा , खरोखरीचा नव्हे असा ; मानलेला ; फक्त बतावणी केलेला ; कल्पिलेला . लुटुपुटुचा - फुटूचा - बुटूचा - मुटूचा - बुट्यांचा - वि . खोटा ; कल्पित ; मानलेला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP