Dictionaries | References

बटाटा

   
Script: Devanagari
See also:  बटाटें

बटाटा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : आलू

बटाटा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक प्रकारचा खाण्याजोगा कंद   Ex. बटाटा बाराही महिने बाजारात मिळतो
HOLO COMPONENT OBJECT:
दमआलू बटाटा
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  ज्याच्या कंदाचा उपयोग भाजी म्हणून होते असे एक रोप   Ex. शेतकरी शेतात बटाट्याचे सिंचन करत आहे.
MERO COMPONENT OBJECT:
बटाटा
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

बटाटा

   पुन . एक वर्तुलाकृति कंद . याचें उत्पत्तिस्थान दक्षिण अमेरिका . तेथून याचें बीं यूरोप व हिंदुस्तानांत आलें . [ स्पॅनिश , अमेरिकन , इंडियन बटाटा ; इं . पोट्याटो ] बटाटेभात - पु . बटाटे व मसाले घालून स्वादिष्ट केलेला भात . - गृशि ३७४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP