Dictionaries | References

बटाटें

   
Script: Devanagari
See also:  बटाटा

बटाटें     

पुन . एक वर्तुलाकृति कंद . याचें उत्पत्तिस्थान दक्षिण अमेरिका . तेथून याचें बीं यूरोप व हिंदुस्तानांत आलें . [ स्पॅनिश , अमेरिकन , इंडियन बटाटा ; इं . पोट्याटो ] बटाटेभात - पु . बटाटे व मसाले घालून स्वादिष्ट केलेला भात . - गृशि ३७४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP