Dictionaries | References
v

vegetative multiplication

   
Script: Latin

vegetative multiplication     

जीवशास्त्र | English  Marathi
Bot. वर्धी गुणन

vegetative multiplication     

राज्यशास्त्र  | English  Marathi
शाकीय गुणन
शाकीय भागांच्या साहाय्याने संख्यावाढ करण्याची प्रक्रिया)
v. nucleus शाकीय प्रकल
प्राकलातील प्रजोत्पादनाशी संबंध नसलेला प्रकल
v. organ शाकीय अवयव
प्रजोत्पादनाशी संबंध नसलेले पण वाढीशी बहुतांशी (पोषणाशी) संबंधित अवयव, उदा. पान, मूळ, खोड इ.
v. reproduction (propagation) शाकीय अभिवृद्धी.
शाकीय (पोषक) अवयवांद्वारे घडविलेली प्रजोत्पत्ती, उदा. पानफुटीच्या पानापासून, गुलाबाच्या कलमापासून किंवा आल्याच्या तुकड्यापासून नवीन लागवड व उत्पादन, ऊस, बटाटा, हळद इ.
v. tissue शाकीय ऊतक
प्रजोत्पादनाशी संबंध नसलेल्या कोशिकांचा समूह.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP