Dictionaries | References

पादारेला होय पावटेचा निमित्त नि हगरेला बाधें थालीपीठ

   
Script: Devanagari

पादारेला होय पावटेचा निमित्त नि हगरेला बाधें थालीपीठ

   (कों.) पादर्‍याला पावटयाचें निमित्त होणें व हगर्‍याला थालीपीठ बाधणें. ज्या मनुष्याचा जो स्वभाव आहे तो वेळेवर प्रकट होतोच त्याला फारसें कारण लागत नाहींती इतर गोष्टींनी झांकूं पाहिल्यास झांकत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP