Dictionaries | References न निखालस Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 निखालस A dictionary, Marathi and English | Marathi English | | plain, positive, blunt, open, straightforward, aboveboard--a person, speech, proceedings &c. 2 separate, distinct, different, other. 3 used as ad certainly, positively, assuredly, decidedly. 4 purely, merely, wholly, without mixture of other thing or quality. Rate this meaning Thank you! 👍 निखालस Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a plain, positive, blunt. separate, distinct. ad certainly, positively. purely, merely, wholly. Rate this meaning Thank you! 👍 निखालस मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. उघड , दिलखुलास , धडधडीत , धादांत , निर्भीड , निर्भेळ , प्रांजळ , रोकठोक , शुद्ध , सरळ , स्पष्ट , साफ . Rate this meaning Thank you! 👍 निखालस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ स्पष्ट ; साफ ; निर्भिड ; उघड ; निश्चित ; रोखठोक ; सरळ ; शुद्ध ; निर्भेळ ( मनुष्य , भाषण , वागणूक इ० ). - अफला ६० . २ वेगळा ; भिन्न ; निराळा ; दुसरा ; पृथक . ३ संबंधरहित . आमची जागा निखालस आहे . - क्रिवि . १ निश्चयपूर्वक ; स्पष्टरीतीने ; खात्रीने . शिवाजी निखालस आपले पदरींचा गेला . २ निक्षून , लाभलोभ , भीडभाड न धरितां . ३ निवळ ; केवळ ; पूर्णपणे ; शुद्धपणे ; निक्खळ . देशस्थ ब्राह्मण निखालस स्वराज्याभिष्ट वृद्धीस जिवाची तमा न धरितां झटले . - चित्रगुप्त १२३ . [ नि + अर . खालिस ] निखालसता , निखालसी - स्त्री . १ खात्री ; खचितपणा ; निश्चय ; ठामपणा . त्याचे येण्याची निखालसता कांही दिसत नाही . २ संशयनिवारण ; खारर्जमा . ३ शुद्धभाव ; स्नेह . हरतर्हा ; होऊन निखालसीचा प्रकार घडेल या अंदेशावर मी बोलतो . - पया २३६ .०पत्र न. यजीदपत्र ; सोडचिठ्ठी . - रा २० . ४१९ . Related Words निखालस खायाचे दांत निराळे (निखालस) व दाखवावयाचे निराळे (निखालस) बिनशर्त निकालस खरुखरु खरोखरी अजिबाद निख ळ पस्त खाणें utterly खरोखरें dead loss सपशेल निक्खळ निरमुस्त अज्जीबाद निक्षूनतेनें खसूस अक्शी अक्षी अवश्यमेव फक्त अजीबात absolutely खरोखर अजीबाद बिलकुल धडधडीत अज्जीबात sheer अवश्यक ठणक निभयी निरंकार निस्तोष खंबीर ताडा टळटळीत खसखशीत खसखसीत quite implicit टळटळ ठांस नकी सालस सोक्षमोक्ष utter अमला चरचरीत ठास भावीण नक्की simple मस्लत नीस खास्त थाट तद मसलत दौलत निकाल निपट अवश्य absolute सरल साफ तत मागें माघें खास सरळ सर्व केवल मरण राजा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP