Dictionaries | References

नीस

   
Script: Devanagari

नीस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

from a blow or from overexertion. v भर, उतर.

नीस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Sum, substance, essence; the extract or excerptum; the good portion picked out.
  काढ निघ. Scrutiny or close inquiry into.
  कर, काढ, पाह, पुरव, नीस is sometimes used as
ad   or in comp., with the sense Essentially or purely, i.e. altogether, utterly; as नीस नंगा. Wholly bare, void, or destitute (of money, decency &c.)
 m  Sense of soreness in the breast or back from a blow or from overexertion. Substance. Scrutiny.
ad   Altogether.

नीस     

नवीस पहा . हा फारशी प्रत्यय लिहिणारा या अर्थी शब्दापुढे येतो . उदा० पोतनीस - चिटणीस - फडणीस इ०
क्रि.वि.  पूर्णपणे ; निखालस ; सर्वांशी . नीस नंगा . = सर्व बाजूंनी ( पैसा , शिष्टाचार इ० कानी ) उघडा , दरिद्री . [ निसता ; निस्तूक ]
 पु. ( राजा . ) ( श्रमाने किंवा मार बसल्यामुळे पाठ , छाती इ० ) ताठरणे ; उसण भरणे . ( क्रि० भरणे ; उतरणे ).
 पु. १ सारांश ; तात्पर्य ; तत्त्वार्थ ; निष्कर्ष ; निवडून काढलेला चांगला भाग ; सार ; निवड . ( क्रि० काढणे ; निघणे ). आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागे पुढे नीस संचिताचा । - तुगा १२९३ . २ बारीक चवकशी , तपास ; छाननी ; विचक्षणा . ( क्रि० करणे ; काढणे ; पहाणे ; पुरवणे ). [ निसणे ]
 स्त्री. ( गो . ) आंत भाताचे शीत नसलेली निवळ पेज .
 पु. ( गो . कु . ) सीमेवरचा दगड . [ म . निसणा ; गु . नीसा ]
 न. ( कों . ) वैर ; सूड .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP