Dictionaries | References

धडधडीत

   
Script: Devanagari

धडधडीत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Downright, outright, plump, roundly, smack, flat. Ex. मुलगी ध0 म्हणती मला हा दादला नको. 2 Plainly, manifestly, indisputably; with striking clearness and evidence. Ex. हा ध0 चोर हा तुम्ही चाकरीस ठेवतां कशास? ध0 फुटकें भांडें कशाला घ्यावें. ध0 पाऊस Heavy rain; rain in very deed.

धडधडीत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Downright; plainly. Indisputably.

धडधडीत     

क्रि.वि.  उघडउघड , धादांत , निखालस , निर्विवाद , निःसंयश ;
क्रि.वि.  निक्षून , स्पष्टपणे .

धडधडीत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : धादांत

धडधडीत     

क्रि.वि.  १ निक्षून ; साफ निखालस ; स्पष्टपणे . ही मुलगी धडधडीत म्हणते मला हा दादला नको . २ उघडउघड ; निःसंशय ; निर्विवाद . अगदी प्रत्यक्ष . हा धडधडीत फुटके भांडे कशाला घ्यावे . - वि . धडधाकट ; धट्टाकट्टा ; बळकट . घोडे माणूस धडधडीत चांगले मजबूत बाळगून चाकरी एकनिष्ठपणे करीत जाणे . - वाडसमा १ . २६६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP