Dictionaries | References

निका

   
Script: Devanagari

निका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
Pure, holy, chaste, good: also exact, just, correct, right. See नकी. Ex. येरू म्हणे मुहूर्त्त आहे निका ॥ मनाचिया निकें देखिलिया ॥ ठायां संवके ॥ The mind gets accustomed to whatever place it discerns to be pure or good. Also आतां बोलिजे तसें आयिका ॥ हा गीता भावोनिका ॥; also बांधिति गौळिणी तुज भा- विका ॥ तयांसी भिवूनि वागसी निका ॥. 2 Used as ad Positively, unreservedly, outright, clean, smack. Ex. निकें निरोपिलें तुम्ही ॥. 3 a Sometimes used literally for Pure or unadulterated; as हें दूध निकें आहे.

निका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An inferior sort of marriage (amongst Mohammedans).
  Pure, holy, right.
ad   Positively, unreservedly,
outright. a Pure or unadulterated.

निका     

 पु. मुसलमानांतील हलक्या प्रतीचे लग्न ; पाट ; मोहतूर . कुणबिणीची पोर रंगरेजाशी निका लावण्याचे केले . - वाडसमा ३ . २५९ . [ अर . निकाह ]
वि.  १ पवित्र ; शुद्ध . तुझा गोंधळ निका अंबे कोणी वर्णू न शके हो । - भज १७ . २ चांगला ; योग्य . येरु म्हणे मुहूर्त आहे निका । राज्यायोग्यचि केवळ तप मात्र करावया बहुनिका मी । - मोभीष्म ११ . ३ . ३ उत्तम ; लायक ; उत्कृष्ट ; सुंदर . ४ बरोबर ; नक्की ; नेमका . हे श्रोतयांची आशंका । पाहतां प्रश्न केला निका । - दा १० . ७ . १४६ . ५ खरा ; सत्य . म्हणे जयजय जी रघुनायका । सत्यप्रतिज्ञा शब्द निका । तरी मज वरावे रविकुळटिळका । अंतरसाक्ष जाणोनी । - वेसीस्व ४ . ८२ . ६ निर्भेळ ; शुद्ध ; भेसळ नसलेले . हे दूध निके आहे . - क्रिवि . स्पष्टपणे ; निक्षून ; स्पष्ट ; उघड ; धडधडीत . निके निरोपिले तुम्ही . [ अर . नकी - का = शुद्ध ; स्वच्छ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP