Dictionaries | References

नासलीं मिरीं, जोंधळ्यांपेक्षां बरीं

   
Script: Devanagari

नासलीं मिरीं, जोंधळ्यांपेक्षां बरीं     

मिरीं कितीहि खराब झालीं तरी त्यांचा गुण जोंधळ्यापेक्षां केव्हांहि अधिकच राहणार. उंची वस्तु किंवा व्यक्ति अगदीं हीन दशेस आली तरी मूळच्या हीन दर्जाच्या वस्तू-व्यक्तीपेक्षां श्रेष्ठच राहणार. जोंधळा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP