Dictionaries | References

शिरें

   
Script: Devanagari

शिरें

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जिका कांटे आसतात अशी वनस्पत   Ex. रानवाटेर तांचें धोंतर शिर्‍याक फारावलें
MERO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कांटयारी वनस्पत

शिरें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   śirēṃ n A broken off or cut stick; a stick out of a bundle of loppings. 2 water of boiled lác, or a decoction of Nátsn̤í, Bádzrí, or other grain. used in making ink. 3 A caudle for puerperal women, composed of cocoanut-milk, decoction of cresses, myrrh &c.

शिरें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A cut stick. A decoction of बाजरी &c., used in making ink. A candle of coconut-milk.

शिरें

  न. ( व . ) बाजू ; कड . एका शिर्‍यानें आंबे घे मधले घेऊं नको . [ शीर ]
  न. शाई करण्यासाठीं धान्य जाळून पाणी काढून केलेला कषाय ; लाखेचें उकळलेलें पाणी . २ बाळंतिणीकरितां आहाळिव , मिरीं वगैरे घालून नारळाच्या दुधाचा केलेला काढा .
  न. झाडाची छाटलेली फांदी ; कुंपण घालावयास मांडवावर घालावयास वगैरे तोडून आणतात तशी झाडाची डहाळी ; कांटयांची डहाळी . प्रेतयात्रेहून परत येतांना प्रेत परत येऊं नये म्हणून वाटेंत कांटेरी शिरें टाकतात त्यावरून शिरें मारणें , तोंडावर शिरें बसो ( तोंड काळें होवो ) असे वाक्प्रचार रूढ आहेत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP