Dictionaries | References न नरहरिदेवाची पालखी Script: Devanagari Meaning Related Words नरहरिदेवाची पालखी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुष्कळ लोकांनी हातभार लावण्याचें व त्यांचे मर्जीवर अवलंबून असणारें कार्य. गांवात नरहरिदेव आहे त्याची पालखी काढावी न काढावी याबद्दल प्रथम गांवांतील प्रमुख लोकांत वाटाघाट व्हावयाची. नंतर पंचांचे घरांतील पालखी आणावयाची. तेल्यानें तेल आणावें, दिवटीवाल्यानें दिवटी तया करुन आणावी, वाजंत्री लोकांनी आपल्या घरुन यावें याप्रमाणें सर्व जमन आलें तर पालखी निघायची, नाहींत राहायचा. यावरुन म्हण रुढ झालीपालखीला खांद देण्यासाठीं भक्तमंडळींत फर अहमहमिका चालते व दांड गाई गोंधळ होतो. यावरुन जेथें एकाची सत्ता नाहींएकावर जबाबदारी नाहीं व त्यामुळें जेथ गोंधळ, अव्यवस्था माजलेली असते असें कामबारभाई कारभार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP