Dictionaries | References

देऊळ

Script: Devanagari

देऊळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   An idol-house; a temple.

देऊळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   An idol-house; a temple.

देऊळ

 ना.  देवघर , देवालय , पवित्रस्थान , प्रार्थनागृह , मंदिर .

देऊळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  देवाची मूर्ती स्थापून तिची पूजा केली जाते ते ठिकाण   Ex. आज त्या देवळात मोठा उत्सव आहे
MERO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

देऊळ

  न. देवघर ; देवालय ; मंदीर . [ सं . देवालय ; प्रा . देउल ; फ्रेंजि . देवेल ( देव , स्वर्ग ); आर्मे . लेवल ( देव ); पोर्तु . देबेल . ]
  न. देवघर ; देवालय ; मंदीर . [ सं . देवालय ; प्रा . देउल ; फ्रेंजि . देवेल ( देव , स्वर्ग ); आर्मे . लेवल ( देव ); पोर्तु . देबेल . ]
०घांट  स्त्री. १ मंदिरातील घंटा ; २ ( ल . ) बडबड्या , बढाईखोर माणूस .
०घांट  स्त्री. १ मंदिरातील घंटा ; २ ( ल . ) बडबड्या , बढाईखोर माणूस .
०राऊळ  न. मंदिरराजवाडा . म्हदेवळी रावळी तीनदां = अनेक यत्न केल्याशिवाय हाती घेतलेले काम सोडू नये .
०राऊळ  न. मंदिरराजवाडा . म्हदेवळी रावळी तीनदां = अनेक यत्न केल्याशिवाय हाती घेतलेले काम सोडू नये .
०वाडा  पु. देवळाभोवतालचे सेवक राहावयाचे आवार .
०वाडा  पु. देवळाभोवतालचे सेवक राहावयाचे आवार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP