Dictionaries | References ट टाळ Script: Devanagari Meaning Related Words टाळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : झांज टाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To be cat-hammed--a horse.ṭāḷa a Epithet of that kind of pearl which is encircled around its centre by a furrow or line. टाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A musical instrument of bellmetal (a sort of cymbal) played with a stick. टाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कास किंवा पितळ इत्यादींनी बनविलेले एक वाद्य जे छोट्या वाट्यांसारखे असते त्या वाट्यांचा एकमेकांवर आघात करून नाद निर्माण केला जातो Ex. किर्तनात टाळाला खूप महत्त्व असते. टाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( राजा . ) टहाळ ; लहान फांदी .वि. ( कु . ) शुभाशुभ गोष्टींत स्वार्थासाठीं वावरणारा ( माणूस ). पु. ( बे . शेती . ) नांगराच्या पानाप्रमाणें दिसणारे , दिंडांत बसविलेले पाभरीचे फण प्रत्येकी . पु. १ कांशाची पोकळ झांज . ( क्रि० वाजविणें ; कुटणें ). टाळ अवघेचि कूटिती । - रामदास , स्फुट अभंग मूर्खपणपंचक ( नवनीत पृ . १५८ ). २ ( संगीत ) ताल धरणें . ३ ( व . ) बैलाच्या गळयांतील घंटा . [ सं . ताल ; हिं . टाळ ]वि. ज्याला मधोमध एक वर्तुळ असतें तें ( मोती ). पु. ( व . ) भ्रम झालेल्या रोग्यास टाळूवर बांधण्याचा एक औषधी उपाय . पु. ( जुन्नर ) लांडोरीचें लहान पिल्लु .०वाजणें सांठा ; कोठारांतील वस्तु संपणें . घोडयाचे टाळ वाजणें - पायांत पाय अडकणें . टाळ , टहाळ - क्रिवि . ( जुंन्नर ) स्पष्ट ; पूर्ण . डोंगरावरचा आवाज मी टाळ ऐकला .०कण कर दिशीं - क्रिवि . स्पष्टपणें ; उघडपणें ; स्वच्छ ( दिसणें क्रियापदाबरोबर उपयोग ).०कुटया घाशा - वि . १ ( निंदार्थी टाळ वाजविणारा ; ढोंगानें भजन करणारा . २ पायांत पाय अडकवून चालणारा ( घोडा ). [ टाळ + घोळ = गोंधळ ]०धरी धारी धर्या धार्या टाळकरी - वि . झांज वाजविणारा . [ टाळ + धरणें ]०बध्द वि. तालांत असलेला ; ठेक्यांत तालबध्द ]०सूर पु. योग्यकाल व आवाज . हा टाळसुरांत गातो . [ टाळ + सूर ] टाळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टाळ वाजणेंसाठा संपणेंखलास होणेंसर्व खर्च होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP