Dictionaries | References ज जे कां रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।। Script: Devanagari Meaning Related Words जे कां रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तोचि साधु ओळखावा। देव तेथेंचि जाणावा।। -तुगा २२१५. जो दुःखित मनुष्यास जवळ करतो त्यासच साधु म्हणून समजावे व त्यावर ईश्र्वराची कृपा आहे, नव्हे तो ईश्र्वरस्वरूपच आहे असे मानावे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP