फासे खेळण्याची अथवा बोली लावून, पैजेवर खेळण्याची क्रिया
Ex. दर संध्याकाळी चावडीवर गावकरी जुगार खेळताना दिसतात.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
urdجوا , قماربازی , جوئےبازی ज्यात जोखिम किंवा धोका आहे असे काम
Ex. खुन्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने फार मोठा जुगार खेळला.
ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)