Dictionaries | References

बाजीगार

   
Script: Devanagari
See also:  बाजीगर

बाजीगार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A conjurer or juggler.

बाजीगार     

ना.  गारुडी , जादूगर .

बाजीगार     

 पु. गारुडी ; जादूगार . - वि . उलटणारा . माष्टीन बाजीगार होऊन ... - ख ३५७० . [ फा बाझीगर ] बाजीगरी , बाजेगरी , बाजीगारी , बाजीगिरी - स्त्री .
गारुडीविद्या ; चेटूक ; मंत्रतंत्र ; नजरबंदी ; हातचलाखी ; इंद्रजाल . माया मिथ्या बाजीगरी । दिसे साचाचिये परी । - दा ६ . ८ . २४ .
पत्ते , सोंगट्या खेळणें ; द्यूत ; जुगार . - वि .
रिकामा ; कुचकामी ; निकस ; वाईट ( वस्तू , पदार्थ ).
( ल . ) निरर्थक ; पोकळ ; मूर्खपणाचें ( भाषण , वागणूक , उद्योग ); वरकरणी ; ढोंगी ; बेजबाबदार ( माणूस ). [ फा . बाझीगरी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP