Dictionaries | References ज जतन Script: Devanagari See also: जतना , जतनाई , जतनें Meaning Related Words जतन हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : प्रयत्न जतन A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 under careful preservation or treatment.jatana ad Laid by carefully, v कर, ठेव, राख, अस. Ex. तुझें पागोटें मी ज0 ठेवलें आहे; तुझा पैका मज- कडे ज0 आहे. जतन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Care, heed.ad Laid by carefully. जतन मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. जपणूक , जोपासना , निगराणी , निगा , पालनपोषण , प्रतिपाळ , संगोपन , संरक्षण . जतन मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सांभाळून ठेवण्याची क्रिया Ex. संशोधक जुनी हस्तलिखिते जतन करतात. जतन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. काळजीनें ठेवलेलें . ( क्रि० करणें ; ठेवणें ; राखणें ; असणें ). तुझा पैका मजकडे जतन आहे . स्त्री. निगा ; जपणूक ; तत्परता ; काळजीपूर्वक रक्षण ; संरक्षण ; संगोपन . हें आतांजतन करी नाम । - तुगा १६४८ . जतन करीगे याचें स्वाधिन केला न कापितां नाळ । [ सं . यत्न ] जतनेस , नाईस , ठेवणें , घालणें , असणें - कोणाच्या स्वाधीन काळजीनें उपचार होण्यासाठीं संरक्षण होण्यासाठीं ठेवणें . जतनाविणें - सक्रि . काळजी घेणें ; रक्षण करणें ; शुश्रूषा करणें ; सुरक्षित राखणें . जतने - क्रिवि . ( कु . ) संभाळून , जपून , सावधगिरीनें . बुळबुळीत झाड आहे , जतने चढ . जतने , ऊन - क्रिवि . ( कु . ) काळजीपूर्वक ; सावधगिरीनें ; निगा राखून . [ जतन ] जतन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जतन तेथे पतननुसते साठवून ठेवण्याकडेच लक्ष्य दिले तर केव्हां तरी साठवलेल्या वस्तूचा नाश होण्याचा संभव असतो. याकरिता कोणतीहि वस्तु केवळ साठवून न ठेवता तिचा योग्य वेळी उपयोग करून घेणें चांगले. कृपण आपले द्रव्य केवळ साठवून ठेवतो पण ते चोरीस जाण्याची भीति असते. जतन नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : हेरचाह Related Words जतन आहे रतन, पण पाहिजे जतन जतन गर्नु मिळविलें वतन, कर जतन, नाहींतर होईल वपन maintenance preserve keep up conserve attempt maintain upkeep effort endeavor endeavour try care maintenance of sterility preservation of records निर्वाह खर्च preservation जतनें संरक्षणीय आपले बाळगून ठेवावें, दुजाजवळ न मागावें उन्हाळा आछादन करी, पावसाळा प्रगट करी वंचले शारीर दीधले रोगासीः वचले द्रव्य दीधले चोरासी कार्यासमयी खर्चावें, एरवी संभाळून ठेवावें अवजतन नेत्रपेढी प्रतिपाळ जतनाई आळवण आळवणी जीव की प्राण जोपासना बोज्यां बारज्यां जपणूक पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये जतना conservation लोभ्याला भोग नको आणि रागावणाराला शांति नको घतन जपणी ; जपणूक preserved इटालियन लिथ्युएनियन जपण खान थोप गृह keep समुद्र अश्व घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP