Dictionaries | References ज जतना Script: Devanagari See also: जतन , जतनाई , जतनें Meaning Related Words जतना महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. निगा ; जपणूक ; तत्परता ; काळजीपूर्वक रक्षण ; संरक्षण ; संगोपन . हें आतांजतन करी नाम । - तुगा १६४८ . जतन करीगे याचें स्वाधिन केला न कापितां नाळ । [ सं . यत्न ] जतनेस , नाईस , ठेवणें , घालणें , असणें - कोणाच्या स्वाधीन काळजीनें उपचार होण्यासाठीं संरक्षण होण्यासाठीं ठेवणें . जतनाविणें - सक्रि . काळजी घेणें ; रक्षण करणें ; शुश्रूषा करणें ; सुरक्षित राखणें . जतने - क्रिवि . ( कु . ) संभाळून , जपून , सावधगिरीनें . बुळबुळीत झाड आहे , जतने चढ . जतने , ऊन - क्रिवि . ( कु . ) काळजीपूर्वक ; सावधगिरीनें ; निगा राखून . [ जतन ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP