Dictionaries | References

जतनाई

   
Script: Devanagari
See also:  जतन , जतना , जतनें

जतनाई     

 स्त्री. निगा ; जपणूक ; तत्परता ; काळजीपूर्वक रक्षण ; संरक्षण ; संगोपन . हें आतांजतन करी नाम । - तुगा १६४८ . जतन करीगे याचें स्वाधिन केला न कापितां नाळ । [ सं . यत्न ]
जतनेस , नाईस , ठेवणें , घालणें , असणें    कोणाच्या स्वाधीन काळजीनें उपचार होण्यासाठीं संरक्षण होण्यासाठीं ठेवणें 
जतनाविणें सक्रि .   काळजी घेणें ; रक्षण करणें ; शुश्रूषा करणें ; सुरक्षित राखणें .
जतने क्रिवि .   ( कु . ) संभाळून , जपून , सावधगिरीनें . बुळबुळीत झाड आहे , जतने चढ . 
जतने , ऊन क्रिवि .   ( कु . ) काळजीपूर्वक ; सावधगिरीनें ; निगा राखून . [ जतन ] 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP