Dictionaries | References

चोराची सुटका आणि सावाला फटका

   
Script: Devanagari

चोराची सुटका आणि सावाला फटका

   चोर मोकळा सुटला म्‍हणजे त्‍याचा परिणाम एखाद्या साधु मनुष्‍याच्या घरी चोरी होण्यात होतो. याप्रमाणें दुष्‍ट मनुष्‍यांस दंडझाला तर त्‍याचे फावते व त्‍यांचेपासून साधु मनुष्‍यास त्रास होतो. याकरितां त्‍यांस योग्‍य शासन दिलेच पाहिजे. त्‍यांस मोकळे सोडून कधी चालणार नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP