Dictionaries | References

गळ्यांतला ताईत

   
Script: Devanagari
See also:  गळ्यांतला तन्मणी , गळ्याचा तन्मणी , गळ्याचा ताईत

गळ्यांतला ताईत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   terms for a precious and darling object. v कर, मान, मोज, बाळग.

गळ्यांतला ताईत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A term for a precious and darling object.

गळ्यांतला ताईत

   ज्‍याप्रमाणें आपण गळ्यातील ताइतास फार जपतो, त्‍यास कधीहि विसंबत नाही त्‍याप्रमाणें आपण ज्‍यास अत्‍यंत लडिवाळपणें, प्रेमानें वागवतो, कधीहि सोडून जात नाही असा मनुष्‍य. ‘तूं नवर्‍याच्या गळ्यातला ताईत’-विवि ८-२-३०. ‘कालिदास, भवभूति, बाणभट्ट यांच्यासारखे प्रतिभावान कवि सरस्‍वतीदेवीच्या गळ्यातले ताईत होत.’ -नि. चं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP