Dictionaries | References ग गळ्याचा तन्मणी Script: Devanagari See also: गळ्यांतला तन्मणी , गळ्यांतला ताईत , गळ्याचा ताईत Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गळ्याचा तन्मणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याप्रमाणें आपण गळ्यातील ताइतास फार जपतो, त्यास कधीहि विसंबत नाही त्याप्रमाणें आपण ज्यास अत्यंत लडिवाळपणें, प्रेमानें वागवतो, कधीहि सोडून जात नाही असा मनुष्य. ‘तूं नवर्याच्या गळ्यातला ताईत’-विवि ८-२-३०. ‘कालिदास, भवभूति, बाणभट्ट यांच्यासारखे प्रतिभावान कवि सरस्वतीदेवीच्या गळ्यातले ताईत होत.’ -नि. चं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP