Dictionaries | References

उपटणे

   
Script: Devanagari

उपटणे

 क्रि.  अकस्मात येणे , उत्पन्न होणे , दिसू लागणे , पुढे येऊन ठाकणे , प्रगट होणे , प्रादुर्भाव होणे ;
 क्रि.  पळवणे , फसवून घेणे , लांबवणे , लाटणे , लुबाडणे , हिसकून घेणे ;
 क्रि.  मुळासकट वर काढणे .

उपटणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  रुतलेली वस्तू वर काढणे   Ex. हनुमानाने रागात लंकेची सर्व झाडे उपटली
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 noun  मूळासकट नाहीसे करण्याची क्रिया   Ex. सुकलेली रोपटे उपटणे गरजेचे आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : उचकटणे, निर्मूलन

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP