|
स.क्रि. १ ( एखादे काम , क्रिया इ० ) मूळापासून , आरंभापासून ; यथासांग करणे , बजावणे . या क्रियापदाच्या ऊन प्रत्ययांत धातुसाधिताला ( तळसून ) जोडून झाडणे , उपटणे , तासणे , रंधणे , कापणे , पुसणे , घेणे इ० क्रियापदांचा उपयोग करतात . उदा० तळासून झाडणे ; तळासून कापणे इ० २ तळसणे पहा . ही दोन्ही क्रियापदे सामान्यतः एकाच अर्थाची आहेत . [ तळ = बूड ]
|