Dictionaries | References

लुबाडणे

   
Script: Devanagari

लुबाडणे     

क्रि.  नागवणे , बळजबरीने बळकावणे , लुटणे , हडप करणे ( पैसा , संपत्ती ), हरण करणे ( चीज वस्तू ).

लुबाडणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  अनैतिक पद्धतीने घेणे   Ex. मंदिर बनविण्याच्या नावावर त्याने एक हजार रुपये लुबाडले.
HYPERNYMY:
घेणे
SYNONYM:
उकळणे लुबाडून नेणे
Wordnet:
asmজোৰ কৰা
bdसेखना ला
benঠকানো
gujપડાવી લેવું
kanಸೆಳೆದುಕೊಳ್ಳುವುದು
kasہَڑَپ کَرُن , مَنٛزَے کَڑُن
kokलुबाडप
mniꯍꯩꯅꯊꯣꯛꯄ
oriଠକିନେବା
panਹੜੱਪਣਾ
sanकुण्
tamஏமாற்று
urdاینٹھنا
See : ठगवणे, लुटणे

लुबाडणे     

स.क्रि.  हरण करणे ; लुटणे ; नागविणे ; लुंगारणे ; दुसर्‍याची वस्तु त्याच्या इच्छेविरुद्ध , त्याची परवानगी नसतां उपटणे . लुबाडणी - स्त्री . लूट ; लुबाडणूक ; नागवणूक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP